• Email
    contact@rotarysevatrustdharashiv.org

Our Story

story


About Us

Rotary Seva Trust's J. F. Ajmera Rotary Netra Rugnalaya (Charitable), Dharashiv Rotary Club of Osmanabad (now Dharashiv) was chartered in the year 1989 with a strong commitment to community service and social transformation. During the initial years, the club focused on understanding Rotary ideals and engaging in various social and medical relief activities.
A major turning point came during the 1993 earthquake, when the club provided continuous medical and social services for nearly three months in the affected areas. This dedicated service created a deep bond between the Rotary Club and the local community.
Inspired by the trust and goodwill earned through selfless service, a local farmer generously donated a plot of land to the Rotary Club This act strengthened the club’s resolve to undertake long-term developmental projects. In 1998, the Rotary Seva Trust was formally established as a registered charitable trust, marking the beginning of structured and large-scale social initiatives.



रोटरी क्लब धाराशिव – स्थायी नेत्र रुग्णालयाची वाटचाल

रोटरी क्लब धाराशिवच्या कायमस्वरूपी नेत्र रुग्णालयाची स्थापना व आजपर्यंतचा प्रवास खूप रोमांचक आहे. रोटरी क्लब उस्मानाबाद हा १९८९ मध्ये चार्टर झाला. पहिली ३ ते ४ वर्षे रोटरी विषयाची माहिती घेण्यात व सामाजिक कामाचा अंदाज घेण्यात गेली.
१९९३ मध्ये झालेल्या भूकंपामध्ये क्लबने सलग ३ महिने भूकंपग्रस्त भागात केलेली वैद्यकीय व सामाजिक सेवा ही शहरातील नागरिकांच्या लक्षात आली व क्लब समाजाशी अत्यंत मजबुतीने जोडला गेला.
सदस्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेच्या अनुभवातून गावातील एका मुस्लिम बागवान बंधूने भर वस्तीतील एक छोटा प्लॉट रोटरी क्लबला देणगी म्हणून दिला. त्या प्लॉटची बाजारभावाने किंमत जवळजवळ ३ लाख रुपये होती.

Vision for Eye Care Services

Through extensive medical camps conducted across rural areas, it became evident that there was a severe lack of eye care facilities in the district. Thousands of patients suffering from cataract and other eye diseases were forced to travel long distances for treatment.
Recognizing this critical need, the Rotary Seva Trust resolved to establish a permanent eye hospital. With collective efforts, member contributions, donations, Rotary Foundation Matching Grants, and Global Grants, the dream became a reality.

Establishment of the Hospital

In 2006, during Rotary’s centenary year, J. F. Ajmera Rotary Netra Rugnalaya was established in Dharashiv. The hospital was named in honor of a generous donor whose contribution played a vital role in making this project possible.
The hospital started with limited resources but strong determination. Over the years, it has grown into a well-equipped, modern eye care center providing high-quality, affordable, and often free eye care services, especially for economically weaker sections.

Services & Achievements

Free and subsidized cataract surgeries under the National Blindness Control Programme.
Advanced phaco and laser eye surgeries.
Regular free eye check-up camps across rural and remote villages.
More than 35,000 eye surgeries performed till date.
Over 1 lakh patients benefited through outreach camps.
Fully computerized hospital records and transparent administration.
Recognized and supported by Rotary International, CSR partners, and government agencies.
No patient has ever been denied treatment due to financial constraints.

Expansion & Future Plans

To meet increasing patient demand, the Trust is planning:

  • Expansion of hospital infrastructure with additional beds.
  • Establishment of Vision Centers in rural areas (first center at Kalamb)
  • Strengthening dental and diagnostic services
  • Collaboration with CSR partners and philanthropic organizations

Our Commitment

Driven by Rotary’s motto “Service Above Self”, Rotary Seva Trust remains committed to restoring vision, improving quality of life, and serving humanity with compassion, transparency, and dedication.

हा प्लॉट सर्व सदस्यांच्या संमतीने शेजारच्या व्यक्तीला विकून त्यातून आलेल्या पैशांतून गावामध्ये दुसऱ्या एका विकसित होत असलेल्या भागात १० हजार स्क्वे. फूटचा प्लॉट खरेदी करण्याचे ठरले. परंतु आमच्याकडे कायदेशीर संस्था नसल्यामुळे प्रथम आम्ही १९९८ मध्ये रोटरी सेवा ट्रस्ट नावाचा अधिकृत विश्वस्त निधी सुरू केला व ही आमच्या क्लबच्या सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ ठरली.
आमच्या जिल्ह्यात दरवर्षी ग्रुप स्टडी एक्सचेंज अंतर्गत येणाऱ्या सर्व परदेशी रोटरीयनना आम्ही आग्रहाने आमच्या क्लबला बोलावत असू व त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करत असू.
जिल्ह्यातील रोटरीच्या कार्यक्रमांस उपस्थिती लावत असताना सोलापूर येथील मुख्य क्लबचे डॉ. काबरा, डॉ. राजीव प्रधान व इतर सदस्यांची ओळख झाली व त्यांच्याकडून रोटरी फाउंडेशन अंतर्गत मॅचिंग ग्रँट मिळविण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले.
गावातील एकूण ५२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर बसविण्याचा प्रकल्प आम्ही दोन वेगवेगळ्या मॅचिंग ग्रँटद्वारे पूर्ण केला. रोटरी फाउंडेशनची मदत कशा प्रकारे मिळू शकते याचा खूप चांगला अनुभव आम्हाला आला.
विशेष म्हणजे आमच्या क्लबमधील कोणीही सदस्य जिल्ह्यातील कुठल्याही पदावर काम करत नव्हता. मॅचिंग ग्रँट मिळविण्यासाठी क्लबमध्ये मोठ्या पदावरील माणसे लागतात किंवा डिस्ट्रिक्ट गव्हर्नरबरोबर जवळचे संबंध लागतात असे काहीही नसते. पारदर्शकतेने जर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले प्रकल्प व्यवस्थित मांडले व पाठपुरावा केला तर आंतरराष्ट्रीय पार्टनर मिळतात हे आमच्या क्लबने अनेक वेळा अनुभवले आहे.
साधारण २०१० पर्यंत आमच्या क्लबने ७ मॅचिंग ग्रँट पूर्ण केल्या होत्या व त्यानंतर ३ ग्लोबल ग्रँट्सद्वारे अंदाजे ३ कोटी रुपयांपर्यंतचे प्रकल्प पूर्ण करून अस्तित्वात आणले आहेत.

About Our Hospital

2011-2012
Matching Grant Project